सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागातील शिक्षकेतर पदांची भरती सुरु आहे. ही भरती विशेष कार्याधिकारी(परीक्षा), विशेष कार्याधिकारी(माध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी(वसतिगृह), उप अभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतिगृहप्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) या पदांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९

पदांचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 विशेष कार्याधिकारी (परीक्षा) 01
2 विशेष कार्याधिकारी (माध्यम) 01
3 विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन) 01
4 विशेष कार्याधिकारी (वसतिगृह)  01
5 उप अभियंता (विद्युत) 01
6 सहायक अभियंता (विद्युत) 01
7 सहायक वसतिगृहप्रमुख (मुली) 02
8 समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) 02
Total 10

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: (i) B.E./MCA/M.Sc. (Computer Science, I.T.) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) मास कम्युनिकेशन/मास रिलेशन/ जर्नालिझम पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) DHMCT/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
पद क्र.5: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र

वयाची अट- [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 ते 40 वर्षे
पद क्र.2: 30 ते 40 वर्षे
पद क्र.3: 40 ते 60 वर्षे
पद क्र.4: 40 ते 60 वर्षे
पद क्र.5: 30 ते 40 वर्षे
पद क्र.6: 25 ते 38 वर्षे
पद क्र.7: 18 ते 38 वर्षे
पद क्र.8: 18 ते 38 वर्षे

परीक्षा फी- खुला प्रवर्ग-४००/- [मागासवर्गीय-२००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९

ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २८ ऑगस्ट, २०१९

ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,गणेशखिंड पुणे-४११००७

नौकरीचे ठिकाण- पुणे

अधिकृत वेबसाईट पाहा- http://www.unipune.ac.in/

जाहिरात पाहा- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentMainPage.aspx

इतर महत्वाच-

महावितरण मध्ये भरती

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी