करियरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP Recruitment 2025) अंतर्गत ‘असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)’, ‘हेड कॉन्स्टेबल’, ‘कॉन्स्टेबल’, या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी एकूण 99 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
- असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)
- हेड कॉन्स्टेबल
- कॉन्स्टेबल
पदसंख्या (ITBP Recruitment 2025) –
- असिस्टंट कमांडंट (दूरसंचार) – 48
- हेड कॉन्स्टेबल – 07
- कॉन्स्टेबल – 44
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (ITBP Recruitment 2025)
वयोमर्यादा –
हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.
वेतन –
- असिस्टंट कमांडंट (दूरसंचार) – रु. 56,100/- – रु. 1,77,500/- (Level-10 as per 7th CPC)
- हेड कॉन्स्टेबल – रु. 25,500/- – रु. 81,100/-
- कॉन्स्टेबल – रु. 21,700 – रु. 69,100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २१ जानेवारी २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ फेब्रुवारी २०२५
हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल
- अर्ज शुल्क – रु.100/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2025
अर्ज कसा करावा –
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
महत्वाच्या लिंक्स –
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.