करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होवून देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)भारतीय हवाईदलात अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)
वयोमर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 या कालावधीत झालेला असावा.
वेतन –
- पहिल्या वर्षी – रु. 21,000/- दर महिना वेतन
- दुसऱ्या वर्षी – रु. 23,100/- दर महिना वेतन
- तिसऱ्या वर्षी – रु. 25,550/- दर महिना वेतन
- चौथ्या वर्षी – रु. 28,000/- दर महिना वेतन
अर्ज पद्धती – ऑनलाईन (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)
अर्ज कसा करावा –
- वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दाखल करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.