करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – ठाणे महानगरपालिका
भरली जाणारी पदे – वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024
नोकरीचे ठिकाण – ठाणे
वय मर्यादा (Job Alert) –70 वर्षे
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी | 12 |
परिचारीका (महिला) | 11 |
परिचरीका (पुरूष) | 01 |
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) | 12 |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
वैद्यकिय अधिकारी | Rs.60,000/- |
परिचारीका (महिला) | Rs.20,000/- |
परिचरीका (पुरूष) | Rs.20,000/- |
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) | Rs.18,000/- |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी | MBBS, Clinical |
परिचारीका (महिला) | BSC Nursing |
परिचरीका (पुरूष) | BSC Nursing |
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) | 12 th Pass in Science +Paramedical Basic training Course OR Sanitary Inspector Course |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक (Job Alert) कागदपत्रे प्रती सोबत जोडा.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com