करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी वाचा सविस्तर माहिती..
संस्था – DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर
भरली जाणारी पदे – पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (DRDO Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 32 पदे |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 20 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता (DRDO Recruitment 2024) –
पद | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Degree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer/General Stream |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Degree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Stipend – Rs 9,000/- |
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी | Stipend – Rs 8,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी (DRDO Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com