Department of Space Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात ‘या’ पदांवर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Department of Space Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्जाविषयी..

संस्था – भारत सरकार, अंतरिक्ष विभाग
भरली जाणारी पदे –
1. उपसंचालक
2. सहायक संचालक
3. विभाग अधिकारी
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 50 वर्ष

भरतीचा तपशील – (Department of Space Recruitment 2024)

पदपद संख्या 
उपसंचालक04
सहायक संचालक09
विभाग अधिकारी02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
उपसंचालकB.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
सहायक संचालकB.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
विभाग अधिकारीDegree in Law with 1st Class from recognised University or equivalent.

मिळणारे वेतन –

पदवेतन
उपसंचालकRs. 2,46,780/per month (Level 13 A)
सहायक संचालकRs. 1,52,640/per month (Level 12)
विभाग अधिकारीRs. 91,080/per month (Level 8)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या (Department of Space Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.inspace.gov.in/inspace

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com