Job Notification : ‘या’ महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदावर भरती; 20 तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य क्षेञात नोकरीच्या शोधात (Job Notification) असणाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे. अहमदनगर महापालिका अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागा अंतर्गत भरती केली जाणार आहे. व्हेटर्नरी डॉक्टर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.

संस्था – अहमदनगर महापालिका (आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभाग भरती)
भरले जाणारे पद – व्हेटर्नरी डॉक्टर
पद संख्या – 1 पद (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने BVSc AH पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. तसेच उमेदवाराने तत्सव कौन्सिलकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 50,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज (Job Notification) –
1. या पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ असणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://amc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com