करिअरनामा ऑनलाईन । इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP Recruitment 2024) रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) (ITBP Constable Kitchen Service)
पद संख्या – 819 पदे (ITBP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th passed and NSQF Level – 1 Course in Food Production / Kitchen.
मिळणारे वेतन – Rs. 21,700/– Rs. 69,100/- दरमहा
असा करा अर्ज (ITBP Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com