Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे ‘या’ पदावर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आर्मर्ड व्हेइकल्स निगम (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.

संस्था – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ कार्यकारी
2. कार्यकारी
3. सल्लागार
4. वरिष्ठ व्यवस्थापक
5. व्यवस्थापक
पद संख्या – 17 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवस (23 ऑगस्ट 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक/CO आणि HR, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, HVF रोड, आवडी, चेन्नई – 600054

भरतीचा तपशील (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) –

पदपद संख्या 
वरिष्ठ कार्यकारी05
कार्यकारी06
सल्लागार01
वरिष्ठ व्यवस्थापक03
व्यवस्थापक02

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com