करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,पालघर (MSACS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,पालघर
भरले जाणारे पद – समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (डीएपीसीयू), कचेरी रोड, ग्रामीण रुग्णालय प्राथमिक, पालघर. 401404
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (MSACS Recruitment 2024)
पद | पद संख्या |
समुपदेशक | 02 पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 पद |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. समुपदेशक – Graduate degree holder in Psychology/Social Work/ Sociology/ Anthropology/ Human development/Nursingwith 3 years of experience in counseling/ educating under National Health programme OR, -Graduate (MSACS Recruitment 2024) in Psychology/Social Work/Sociology/ Anthropology/Human development/Nursing.
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) or BMLS Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS with the course duration of at least 2 years recognized by State Government/ Central Government
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
समुपदेशक | Rs. 21,000/- per month |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 21,000/- per month |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावर सादर करायचा आहे.
3. इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह आणि प्रशस्तिपत्रे/प्रमाणपत्रे/आयडी पुरावा इत्यादींच्या साक्षांकित (MSACS Recruitment 2024) छायाप्रतींच्या संचासह अर्ज करू शकतात.
4. विहीत नमुन्यात नसलेले तसेच मुदतीनंतर किंवा ई–मेलद्वारा प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
5. अर्ज नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे किंवा वैयक्तिकरित्या कार्यालयात पाठवले जाऊ शकतात.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mahasacs.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com