Banking Job : ‘या’ सहकारी बँकेत अधिकारी, व्यवस्थापक पदावर भरती होण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वसई विकास सहकारी बँक अंतर्गत (Banking Job) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – वसई विकास सहकारी बँक
भरली जाणारी पदे –
१. मुख्य अनुपालन अधिकारी
२. शाखा व्यवस्थापक
३. सहायक शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 11 पदे
अर्ज करणाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय, समोर. चिमाजी आप्पा मैदान, वसई डेपो जवळ, वसई (प), जि.-पालघर 401 201.
वय मर्यादा – 50 वर्षे

भरतीचा तपशील – (Banking Job)

पदपद संख्या 
मुख्य अनुपालन अधिकारी०१
शाखा व्यवस्थापक०८
सहायक शाखा व्यवस्थापक०२

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य अनुपालन अधिकारीGraduate/ Post Graduate, CA/ CAIIB/ LLM in banking.
शाखा व्यवस्थापकGraduates/Postgraduates
सहायक शाखा व्यवस्थापक Graduates/Postgraduates

असा करा अर्ज –
१. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
२. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
३. उमेदवारांनी सर्व आवश्यक (Banking Job) कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://vasaivikasbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com