SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 जागांवर भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2024) अंतर्गत भरतीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) पदाच्या 249 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
भरले जाणारे पद –
1. सिव्हिल – 21 पदे
2. कॉम्प्युटर – 09 पदे
3. इलेक्ट्रिकल – 61 पदे
4. इलेक्ट्रॉनिक्स – 05 पदे
5. इन्स्ट्रुमेंटेशन – 11 पदे
6. मेकॅनिकल – 69 पदे
7. मेटलर्जी – 63 पदे
पद संख्या – 249 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
वय मर्यादा – (SAIL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS : ₹700/-
2. SC/ST/PWD : ₹200/- (SAIL Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 50,000/- ते 1,60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sail.ucanapply.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com