करिअरनामा ऑनलाईन । उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत (Banking Job) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
भरले जाणारे पद –
1. प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी
2. क्रेडिट अधिकारी
3. शाखा व्यवस्थापक
वय मर्यादा – 34 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – PDF पहा
मुलाखतीची तारीख – 20 जुलै 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 09:30 ते दुपारी 01:00
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी | 10+2 |
क्रेडिट अधिकारी | 10+2 |
शाखा व्यवस्थापक | Graduate |
अशी होणार निवड –
1. वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या (Banking Job) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 20 जुलै 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com