NTPC Recruitment 2024 : NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत 144 पदांवर भरती; त्वरित करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध (NTPC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – NTPC मायनिंग लिमिटेड
भरली जाणारी पदे – मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार
पद संख्या – 144 पदे
वय मर्यादा – 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अर्ज फी – Rs. 300/-
भरतीचा तपशील – (NTPC Recruitment 2024)

Post Name Vacancies
Mining Overman67
Magazine In-charge9
Mechanical Supervisor28
Electrical Supervisor26
Vocational Training Instructor8
Junior Mine Surveyor3
Mining Sirdar3

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Post NameEducation Requirement
Mining OvermanDiploma in Mining Engineering
Magazine In-chargeDiploma in Mining or equivalent
Mechanical SupervisorDiploma in Mechanical Engineering
Electrical SupervisorDiploma in Electrical Engineering
Vocational Training InstructorDiploma in Mining with Training Certificate
Junior Mine SurveyorDiploma in Mine Surveying
Mining SirdarMatriculation with Mining Sirdar Certificate

मिळणारे वेतन –

Post NameSalary (Per Month)
Mining Overman₹50,000 – ₹1,60,000
Magazine In-charge₹40,000 – ₹1,40,000
Mechanical Supervisor₹40,000 – ₹1,40,000
Electrical Supervisor₹40,000 – ₹1,40,000
Vocational Training Instructor₹40,000 – ₹1,40,000
Junior Mine Surveyor₹40,000 – ₹1,40,000
Mining Sirdar₹40,000 – ₹1,40,000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (NTPC Recruitment 2024) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com