करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (RAMETI Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधिक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक
3. कार्यालयीन अधिक्षक
4. ग्रंथपाल
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Principal, Regional Agricultural Extension Management Training Institute (RAMETI) Pune and Divisional Administrative Training Institute, Pune – 5
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील – (RAMETI Recruitment 2024)
पद | पद संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 07 |
वसतागृह तथा आवार व्यवस्थापक | 01 |
कायांलयोन अधिक्षक | 01 |
ग्रंथपान्न | 01 |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
सहाय्यक प्राध्यापक | एस-१९ (५५१००- १. १७५१००) |
वसतागृह तथा आवार व्यवस्थापक | एस-१३ (३५४०० ११२४००) |
कायांलयोन अधिक्षक | एस-१३ (३५८०० ११२४००) |
ग्रंथपान्न | एम-८ (२५५०० : ८११००) |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
3. अर्जासोबत आवश्यक (RAMETI Recruitment 2024) कागदपत्र जोडा.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://vanamati.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com