PNB Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेत 2,700 पदांवर मोठी भरती; 28 जुलैला होणार परीक्षा; आजच करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँक अंतर्गत मोठी (PNB Recruitment 2024) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 2,700 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 म्हणजे आज दिवस अखेर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

बँक – पंजाब नॅशनल बँक
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 2700 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2024

निवड प्रक्रिया –
1. ऑनलाइन लेखी परीक्षा (PNB Recruitment 2024)
2. स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा
वय मर्यादा – किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे
परीक्षेची तारीख – 28 जुलै 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in any discipline

मिळणारे वेतन –

Area (Branch Category)Stipend
Metro₹15,000
Urban₹12,000
Rural/Semi-Urban₹10,000

अर्ज फी – (PNB Recruitment 2024)

CategoryApplication FeeTotal Fee
General/ OBC₹800 + 18% GST₹944
SC/ ST/ Female₹600 + 18% GST₹708
PwBD₹400 + 18% GST₹472

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही (PNB Recruitment 2024) माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com