MSRTC Recruitment 2024 : एस. टी. महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; पात्रता ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर (MSRTC Recruitment 2024) येथे नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून समुपदेशक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर
भरले जाणारे पद – समुपदेशक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (MSRTC Recruitment 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय (जाहिरात पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree in Social Work + experience.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (MSRTC Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com