करिअरनामा ऑनलाईन । मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 122 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
संस्था – मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 122 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (MES Pune Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
APPLY 1
APPLY 2
अधिकृत वेबसाईट – https://mespune.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com