करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) नागपूर खंडपीठ येथे रिक्त पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वाहन चालक पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद भरती विषयी सविस्तर….
संस्था – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ
भरले जाणारे पद – वाहन चालक
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (Bombay High Court Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
परीक्षा फी – रु. 200/-
मिळणारे वेतन – 29,200/- ते 92,300/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
काही महत्वाच्या लिंक्स – (Bombay High Court Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bhc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com