करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी (RCFL Recruitment 2024) करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स
पद संख्या – 10 पदे
भरले जाणारे पद – ज्युनियर फायरमन ग्रेड II –
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2024 (05:00 PM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, फायरमन प्रमाणपत्र
वय मर्यादा – (RCFL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 29 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹700/-
2. SC/ST/ExSM/महिला – फी नाही
नोकरीचे स्वरूप असे आहे –
– नोकरीसाठी रात्रीच्या शिफ्टसह फिरत्या शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक आहे आणि निवडलेल्या उमेदवाराला लिंग विचारात न घेता कोणत्याही प्लांटमध्ये पोस्ट केले जाऊ शकते.
– या नोकरीसाठी जड स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी उच्च पातळीची शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे ज्यात उपकरणे उचलणे/व्हॉल्व्ह ऑपरेशन्स इ.
– उमेदवारांची निवड/तात्पुरती निवड (RCFL Recruitment 2024) झाल्यास त्यांना या पदांसाठी वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
– नियुक्तीच्या तारखेपासून फायर टेंडर / जड मोटार वाहन चालवणे अनिवार्य असेल.
मिळणारे वेतन – 18,000/- ते 42,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com