करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे (ICAR Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल – II, यंग प्रोफेशनल – I पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
संस्था – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे
भरले जाणारे पद –
यंग प्रोफेशनल – II
यंग प्रोफेशनल – I
पद संख्या – 02 पदे (ICAR Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयसीएआरएन नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सचे संचालक पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 21 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (ICAR Recruitment 2024)
पद | पद संख्या |
यंग प्रोफेशनल – II | 01 posts |
यंग प्रोफेशनल – I | 01 posts |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल – II | Post Graduate degree in Life Science OR M. Sc. (Agri.) in Plant Pathology / Agricultural Microbiology / Agricultural Biotechnology / Genetics / Biotechnology / Botany or related field in Plant Sciences |
यंग प्रोफेशनल – I | Bachelor’s degree in Botany / Microbiology /Biotechnology / Life Sciences / Plant Sciences and in Agriculture |
मिळणारे वेतन – (ICAR Recruitment 2024)
पद | वेतन |
यंग प्रोफेशनल – II | Rs. 42,000/- |
यंग प्रोफेशनल – I | Rs 30,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – nrcgrapes.icar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com