करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फील्ड ऑपरेशन अभियंता पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – फील्ड ऑपरेशन अभियंता
पद संख्या – 22 पदे
वय मर्यादा – 40 वर्षे
अर्ज फी– Rs. 450/- plus 18% GST
निवड प्रक्रिया – मुलाखत (BEL Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 27 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – PDF पहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E./ B. Tech/ B.Sc. Engineering
मिळणारे वेतन – Rs. 60,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 27 जून 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणायचे आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com