करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर (SBI Recruitment 2024) करण्यात आली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यापार वित्त अधिकारी पदांच्या 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….
संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – व्यापार वित्त अधिकारी (Business Finance Officer)
पद संख्या – 150 पदे (SBI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
वय मर्यादा – २३ ते ३२ वर्षे
अर्ज फी –
1. General/EWS candidates – Rs. 750/
2. SC/ ST/ OBC/ PwBD candidates – No Fees
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Graduate (any discipline) from Government recognized University or Institution AND Certificate in Forex by IIBF .
असा करा अर्ज – (SBI Recruitment 2024)
1. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com