करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर विज्ञान केंद्र येथे विविध रिक्त पदे (Job Alert) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य मार्गदर्शक, कनिष्ठ मार्गदर्शक, शिक्षण सहाय्यक, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (फिटर) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
संस्था – सोलापूर विज्ञान केंद्र
भरले जाणारे पद –
मुख्य मार्गदर्शक
कनिष्ठ मार्गदर्शक
शिक्षण सहाय्यक
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)
तंत्रज्ञ (फिटर)
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर
अर्ज फी –
SC/ST उमेदवार – रु. 100/-
इतर उमेदवार – रु. 200/-
भरतीचा तपशील – (Job Alert)
पद | पद संख्या |
मुख्य मार्गदर्शक | 01 पद |
कनिष्ठ मार्गदर्शक | 03 पदे |
शिक्षण सहाय्यक | 01 पद |
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) | 01 पद |
तंत्रज्ञ (फिटर) | 01 पद |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मुख्य मार्गदर्शक | Possesses Post Graduate Degree in Science or Engineering or equivalent. PhDs will be an advantage. |
कनिष्ठ मार्गदर्शक | Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills. |
शिक्षण सहाय्यक | Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills. |
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) | SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the electrical trade. (Job Alert) |
तंत्रज्ञ (फिटर) | SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the Fitter trade. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
मुख्य मार्गदर्शक | Rs. 25,000/- per month |
कनिष्ठ मार्गदर्शक | Rs. 15,000/- per month |
शिक्षण सहाय्यक | Rs. 15,000/- per month |
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) | Rs. 14,000/- per month |
तंत्रज्ञ (फिटर) | Rs. 14,000/- per month |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
3. दिलेल्या मुदती नंतर आलेले (Job Alert) अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com