करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत (SAI Recruitment 2024) कनिष्ठ सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरले जाणारे पद – कनिष्ठ सल्लागार
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2024
अर्ज करण्यासाठी E-Mail – [email protected]
वय मर्यादा – 45 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor of Law (LLB) from a recognized University with 03 years of experience (SAI Recruitment 2024)
मिळणारे वेतन – Rs. 60,000/- ते 75,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (SAI Recruitment 2024)
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com