Mazagon Dock Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! माझगाव डॉक शिप बिल्डर्स अंतर्गत 512 उमेदवारांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई (Mazagon Dock Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदांच्या एकूण 512 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि पगाराविषयी….

संस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 512 पदे (Mazagon Dock Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –14 ते 21 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-

भरतीचा तपशील –

Post NameNo. of Posts
Draftsman (Mech.)21
Electrician32
Fitter53
Pipe Fitter55
Structural Fitter57
Fitter Structural (Ex. ITI Fitter)50
Draftsman (Mech.)15
Electrician25
ICTSM20
Electronic Mechanic30
RAC10
Pipe Fitter20
Welder25
COPA15
Carpenter30
Rigger30
Welder (Gas & Electric)30

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mazagon Dock Recruitment 2024)

Post NameQualification
Draftsman (Mech.)10th
Electrician
Fitter
Pipe Fitter
Structural Fitter
Fitter Structural (Ex. ITI Fitter)ITI
Draftsman (Mech.)
Electrician
ICTSM
Electronic Mechanic
RAC
Pipe Fitter
Welder
COPA
Carpenter
Rigger08th
Welder (Gas & Electric)

मिळणारे वेतन –

Post NameSalary (Per Month)
Draftsman (Mech.)Rs. 3,000 – 6,600/-
Electrician
Fitter
Pipe Fitter
Structural Fitter
Fitter Structural (Ex. ITI Fitter)Rs. 8,050/-
Draftsman (Mech.)
Electrician
ICTSM
Electronic Mechanic
RAC
Pipe FitterRs. 7,700/-
Welder
COPA
Carpenter
RiggerRs. 2,500 – 5,500/-
Welder (Gas & Electric)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या तारखा –
1. Starting Date to Apply Online & Payment of Fee including edit / modification of application by Applicant: 12-06-2024
2. Last Date for Apply Online & Payment of Fee including edit / modification of application by Applicant: 02-07-2024 (Mazagon Dock Recruitment 2024)
3. Tentative Date for Declaration of List of Eligible & Not Eligible candidates: 15-07-2024
4. Tentative Date for Submission of representation regarding ineligibility: 22-07-2024
5. Date of Release of Admit Card / Hall Tickets for Online Examination: 26-07-2024
6. Tentative Date for Conduct of Online Examination: 10-08-2024

अर्ज फी –
1. सामान्य (यूआर), ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एएफसी श्रेणीसाठी: रु. 100/- + बँक शुल्क
2. SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी: फी नाही
3. पेमेंट मोड – ऑनलाईन
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com