ECIL Recruitment 2024 : ITI पास ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ECIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), उपव्यवस्थापक (तांत्रिक), तंत्रज्ञ Gr.II (WG-III) पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.

संस्था – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे – पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), उपव्यवस्थापक (तांत्रिक), तंत्रज्ञ Gr.II (WG-III)
पद संख्या – 81 पदे
वय मर्यादा – 27 वर्षे (ECIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी30
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त)07
उपव्यवस्थापक (तांत्रिक)14
तंत्रज्ञ Gr.II (WG-III)30

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ECIL Recruitment 2024)

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीFirst Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in relevant branch
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त)Qualified Chartered Accountant or Cost Accountant
उपव्यवस्थापक (तांत्रिक)First Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in ECE/CSE. Certification in Embedded system software will have added advantage.
तंत्रज्ञ Gr.II (WG-III)ITI certificate

मिळणारे वेतन –

पदवेतन
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी Rs.40,000-1,40,000
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त)Rs.40,000-1,40,000
उपव्यवस्थापक (तांत्रिक)Rs.50,000-1,60,000
तंत्रज्ञ Gr.II (WG-III) Rs.20,480/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com