Government Job : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरीत पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, रत्नागिरी अंतर्गत वैधानिक लेखापरीक्षक (Government Job) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, रत्नागिरी
भरले जाणारे पद – वैधानिक लेखापरीक्षक (Statutory Auditor)
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Job)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpratnagiri.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com