करिअरनामा ऑनलाईन । महावितरण, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ (Mahavitaran Recruitment 2024) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….
संस्था – महावितरण, अहमदनगर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 321 पदे (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर- ४१४००१.
भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)
रिक्त जागा | |||||
पदाचे नाव | अनु.जाती | अनु.जमाती | इतर | एकूण | |
1 | शिकाऊ (लाइनमन) | 14 | 14 | 264 | 292 |
2. | शिकाऊ (संगणक ऑपरेटर) | 0 | 0 | 29 | 29 |
1. उमेदवार १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य (Mahavitaran Recruitment 2024) विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. तसेच उमेदवार कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण असावा. यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com