Indian Navy Fireman Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवाराना भारतीय नौदलात नोकरीची संधी; 63,200 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत (Indian Navy Fireman Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे. जाणून घ्या भरतीचा सविस्तर तपशील…

संस्था – भारतीय नौदल फायरमन
भरले जाणारे पद – फायरमन
पद संख्या – 40 पदे (Indian Navy Fireman Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस
वय मर्यादा – 56 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)Matriculation pass or equivalent from a recognized Board.
मिळणारे वेतन – Level-2 (Rs. 19900-63200)

असा करा अर्ज – (Indian Navy Fireman Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com