करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (HAL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, ऑपरेटर पदांच्या एकूण 182 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ, ऑपरेटर
पद संख्या – 182 पदे
वय मर्यादा – 28 वर्षे (HAL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
तंत्रज्ञ | 46 |
ऑपरेटर | 136 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HAL Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ | Diploma in Mechanical EngineeringDiploma in Electrical/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Comm./ Electrical & Instrumentation/ Electronics & Instrumentation Engineering |
ऑपरेटर | ITI in relevant field |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
तंत्रज्ञ | Rs. 46,511/- |
ऑपरेटर | Rs. 44,554/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास (HAL Recruitment 2024) अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com