MSRTC Recruitment 2024 : 10वी/ ITI पास तसेच ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे (MSRTC Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 256 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 256 पदे (MSRTC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ , धुळे – 424001

नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
अर्ज फी – (MSRTC Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-
2. मागासवर्गीय उमेदवार – रु. 250/-
भरतीचा तपशील –

Trade NameNo of Posts
Motor Mechanic Vehicle65
Diesel Mechanic64
Sheet Metal Worker28
Welder15
Electrician80
Turner2
Mechanical/ Automobile Engineer/ Diploma2

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSRTC Recruitment 2024)

Trade NameQualifications
Motor Mechanic Vehicle10th, ITI
Diesel Mechanic
Sheet Metal Worker
Welder
Electrician
Turner
Mechanical/ Automobile Engineer/ DiplomaGraduation

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी आवश्यक (MSRTC Recruitment 2024) कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com