BECIL Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी BECIL अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी; दरमहा 60 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टार्ट-अप फेलो, यंग प्रोफेशनल, आयटी सल्लागार पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL)
भरले जाणारे पद –
1. स्टार्ट-अप फेलो
2. यंग प्रोफेशनल
3. आयटी सल्लागार
पद संख्या – 15 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2024

भरतीचा तपशील – (BECIL Recruitment 2024)

पदपद संख्या 
स्टार्ट-अप फेलो04
यंग प्रोफेशनल10
आयटी सल्लागार01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
स्टार्ट-अप फेलोBachelor Degree in Engineering/Technology from reputed University/ Institute
यंग प्रोफेशनलMaster’s Degree in any subject. (BECIL Recruitment 2024)
आयटी सल्लागारB.E / B. Tech (Information Technology/ Information science/computer Science/ Electronics with Nil experienceDiploma (Information Technology/ Information science/ computer Science/ Electronics ) or equivalent with 5+ years experience.M.E/ M. Tech (Information Technology/ Information Science/ Computer Science/ Electronics)/ MBA(IT) from recognized institutions of UGC/ AICTE/ MCA with Nil experience

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
स्टार्ट-अप फेलोRs.50,000/-
यंग प्रोफेशनलRs.60,000/
आयटी सल्लागारRs.33,000/-Rs.44,000/-

असा करा अर्ज – (BECIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com