करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या गृह मंत्रालय अंतर्गत विविध रिक्त (Government Job) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर….
संस्था – गृह मंत्रालय, भारत सरकार
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक संपर्क अधिकारी (CY)
2. सहाय्यक संपर्क अधिकारी
3. सहाय्यक (Government Job)
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), DCPW ब्लॉक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवस
वय मर्यादा – 56 वर्षे
भरतीचा तपशील – (Government Job)
पद | पद संख्या |
सहाय्यक संपर्क अधिकारी (Cy) | ०८ |
सहाय्यक संपर्क अधिकारी | ३० |
सहाय्यक | ०५ |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक संपर्क अधिकारी (Cy) | Bachelor Degree (Government Job) |
सहाय्यक संपर्क अधिकारी | |
सहाय्यक |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (Government Job) शेवटची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवस आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com