UPSC CAPF Recruitment 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC CAPF Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण 506 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 मे 2024 पासून सुरु होणार आहे; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे. सहाय्यक कमांडंट (गट अ) पदावर निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे. देशातील तरुण उमेदवारांना UPSC च्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…

संस्था – UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
भरले जाणारे पद – सहाय्यक कमांडंट (गट अ)
पद संख्या – 506 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (UPSC CAPF Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2024
वयो मर्यादा – 20 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs.200/-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
सहाय्यक कमांडंट (गट अ)506

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UPSC CAPF Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कमांडंट (गट अ)Bachelor’s degree

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर केल्यानंतर (UPSC CAPF Recruitment 2024) अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
5. अर्ज प्रक्रिया 15 मे 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com