NVS Recruitment 2024 : मेगाभरती!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मोठी (NVS Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGT, PGT पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

संस्था – नवोदय विद्यालय समिती
भरले जाणारे पद – TGT, PGT
पद संख्या – 500 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024
वय मर्यादा – 65 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (NVS Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
TGT283
PGT217

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
TGTBachelors Honors Degree (NVS Recruitment 2024)
PGTPost Graduate CourseM.Sc. (Computer Science/IT)/ MCAM.E. Or M.Tech. (Computer Science/IT)

मिळणारे वेतन –

पदाचे नाववेतन
TGTRs. 34,125/- p.m.Rs. 40,625/- p.m.
PGTRs. 35,750/-p.m.Rs. 42,250/- p.m.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NVS Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (TGT)APPLY
ऑनलाईन अर्ज करा (PGT) – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://navodaya.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com