करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे (Ordnance Factory Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एमबीबीएस डॉक्टर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.
संस्था – ऑर्डन्स फॅक्टरी, अंबरनाथ
भरले जाणारे पद – एमबीबीएस डॉक्टर
पद संख्या – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एमसीआय मान्यताप्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस पदवी, तसेच उमेदवार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी.
परीक्षा फी – फी नाही (Ordnance Factory Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – अंबारनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 19 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण – Ordnance Factory Hospital Ambernath, Dist: Thane – 421502.
काही महत्वाच्या लिंक्स – (Ordnance Factory Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com