Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ऑफिसर’ पदाच्या 143 पदांवर भरती; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकेतील नोकरी सुरक्षित नोकरी (Bank of India Recruitment 2024) समजली जाते. समाधानकारक पगार, भरघोस सुट्ट्या तसेच इतर सोयी सुविधा मिळत असल्याने अनेक तरुण-तरुणी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियाने नवीन भरती जाहीर केली आहे.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने (Bank of India Recruitment 2024) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. पाहूया अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे, मिळणारे वेतन याविषयी सविस्तर….

बँक – बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – अधिकारी
पद संख्या – 143 पदे (Bank of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024
वय मर्यादा – 25 वर्षे ते 40 वर्षे

अर्ज फी – (Bank of India Recruitment 2024)
1. SC/ST – Rs. 175/- (intimation charges only)
2. General & others – Rs. 850/- (application fee + intimation charges)
मिळणारे वेतन –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली (Bank of India Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://bankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com