Job Alert : 10 वी पास तसेच ग्रॅज्युएट्सना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक
भरले जाणारे पद – लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस
वय मर्यादा – 25 ते 35 वर्षे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी – Rs.1180/- + GST

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
लेखकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच Chartered Accountant पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य
सफाई कामगारकिमान शिक्षण १० वी पास, तसेच मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://punebankasso.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com