करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (UPSC) अंतर्गत (Government Job) मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार रिक्त जागांसाठी नोकरीची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तसेच डीटीयूमध्ये (DTU) असिस्टंट प्रोफेसर बनण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. या ठिकाणी यूपीएससीने स्टाफसाठी 2930 पदासांठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
या पदासाठी बीएससी नर्सिंग किंवा GNM कोर्स केलेले उमेदवार पात्र ठरू शकतात. यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने स्टाफ नर्स पदाच्या 2930 जागांवर नोकरीची संधी उपलब्ध (Government Job) करून दिली आहे. ही भरती म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी समजली जाते. या भरतीसह दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती निघाली आहे. या दोन्ही भरतीसाठी आवश्यक पात्रता, वय मर्यादा, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया…
आवश्यक वय मर्यादा – (Government Job)
संबंधित जागांसाठी इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावं.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in
या भरतीसह दिल्ली (Government Job) टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती निघाली आहे. या माध्यमातून 158 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदासाठी आवश्यक पात्रता अशी आहे –
या पदासाठी UGC NET आणि PHD चे उमेदवार अर्ज करू शकतात.
इथे करा अर्ज –
या पदासाठी इच्छुक उमेदवार dtu.ac.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
वय मर्यादा –
असिस्टंट प्रोफेसर या पोस्टसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा साधारण 18 ते 35 वर्ष इतकी असावी.
अर्ज करण्याचीशेवटची तारीख – 14 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com