करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन (ICMR Recruitment 2024) संस्था, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- या पदांच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2024 आहे.
संस्था – राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई
पद संख्या – 16 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III- – 08 पदे
मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा 02) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर
2. प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- 08 पदे
१२ वी पास आणि सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान
परीक्षा फी – फी नाही (ICMR Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, ७३-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पूणे ४११०२६.
काही महत्वाच्या लिंक्स – (ICMR Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com