करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Recruitment 2024) अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट-1
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्ष (SPPU Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.Sc. in Botany/ Microbiology/ Bio-technology with minimum 60% marks or Equivalent CGPA
मिळणारे वेतन – प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता) Rs. 31,000/- HRA per month as per University norm (for candidate having qualified CSIR/UGC/ICAR NET or GATE) Rs 25000/-+HRA per month as per University norms (for candidate having only MSc in Botany/ Microbiology Bio technology with minimum 60% marks or Equivalent CGPA
असा करा अर्ज – (SPPU Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com