करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA TIFR Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 26 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
संस्था – राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र
पद संख्या – 26 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital) – 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह BE/B.Tech. (Electronics & Communication/Electronics Engineering)
2) टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics) – 10 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Civil/Electronics/Electrical & Electronics/Radio Engineering) किंवा B.Sc. (Physics/Electronics)
3) एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी – 12 पदे (NCRA TIFR Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर, टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2024
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांखाली असावे
परीक्षा फी – फी नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे आणि उटी
काही महत्वाच्या लिंक्स – (NCRA TIFR Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/ncra/main
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com