करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटिस्टिक्स (ICMR NIMS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार (वैद्यकीय), तंत्रज्ञ-III पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.
संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटिस्टिक्स
भरले जाणारे पद – सल्लागार (वैद्यकीय), तंत्रज्ञ-III
पद संख्या – 05 पदे
वय मर्यादा –
1. सल्लागार (वैद्यकीय) –70 वर्षे
2. तंत्रज्ञ-III – 30 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 18 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – ICMR-NIMS, अन्सारी नगर, नवी दिल्ली-110029
भरतीचा तपशील – (ICMR NIMS Recruitment 2024)
पद | पद संख्या |
सल्लागार (वैद्यकीय) | 01 |
तंत्रज्ञ-III | 04 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सल्लागार (वैद्यकीय) | Professionals having MBBS, BAMS, BHMS with six months R&D experience and published papersORRetired Government employees drawing pay in the Pay Band Rs. 15600-39100 + Grade Pay of Rs.5400/- at the time of retirement and having at least 20 years experience in the required domain/field (ICMR NIMS Recruitment 2024) |
तंत्रज्ञ-III | 12th pass in science subjects and two years diploma in Medical Laboratory Technician or PMW or radiology/radiography or related subject or one year DMLT plus one year required experience in a recognized organisation or One year field/laboratory experience in Govt. Recognized organisation.*B.Sc degree shall be treated as 3-years’ experience |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
सल्लागार (वैद्यकीय) | Rs. 70,000/- Per Month (Consolidated) |
तंत्रज्ञ-III | Rs. 18,000/- Per Month |
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीस येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.
3. केवळ इच्छुक आणि पात्र (ICMR NIMS Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://main.icmr.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com