करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त (ICG Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सामान्य कर्तव्य, तांत्रिक (यांत्रिक/(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक तरुणांचे ध्येय असते. अशा तरुणांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. इंजिनिअर तरुण या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा; यासाठी कोणती विशिष्ट पात्रता आवश्यक आहे; याविषयी सविस्तर पाहूया…
संस्था – भारतीय तटरक्षक दल (Indian coast Guard)
भरली जाणारी पदे – सामान्य कर्तव्य, तांत्रिक (यांत्रिक/(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
पद संख्या – 70 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
वय मर्यादा – 21 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs. 300/-
भरतीचा तपशील – (ICG Recruitment 2024)
पदाचे नाव | पद संख्या |
सामान्य कर्तव्य | 50 पदे |
तांत्रिक (यांत्रिक/(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) | 20 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सामान्य कर्तव्य | Should hold a degree of recognized university with minimum 60% aggregate marks |
तांत्रिक (यांत्रिक/(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) | Should hold an Engineering degree of recognized university in Naval Architecture or Mechanical or Marine or Automotive or Mechatronics or Industrial and Production or Metallurgy or Design or Aeronautical or Aerospace with minimum 60% aggregate marks. |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (ICG Recruitment 2024)
4. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com