करिअरनामा ऑनलाईन । THDC इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी (THDC Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.
संस्था – THDC इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनी
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (THDC Recruitment 2024)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg. (Civil/Electrical/ Electrical(Power)/ Electrical & Electronics/ Power Systems & High Voltage/ Power Engineering/Mechanical/ Mechanical & Automation Engineering/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control)
वय मर्यादा –
1. उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट (THDC Recruitment 2024)
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/ ₹600/-
2. SC/ST/PWD/ExSM – फी नाही
मिळणारे वेतन – रु. 50,000/- ते रु. 1,80,000/- दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अर्ज फी भरण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – http://thdcil.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com