SCI Recruitment 2024 : मुंबईत नोकरी; शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून करारावर सचिवीय अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – करारावर सचिवीय अधिकारी (Secretarial Officer)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –12 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SCI Recruitment 2024)
Qualified Company Secretary having Associate/Fellow membership of the Institute of Company Secretaries of India (ICSI)
मिळणारे वेतन –
A consolidated monthly pay of Rs. 50,000/- will be paid. No other perks / benefits / allowances shall be applicable. Income tax will be deducted as per rules.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (SCI Recruitment 2024) कागदपत्र सादर करावेत.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर पाठवायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shipindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com