करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2024) अंतर्गत उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक (Deputy Manager)
पद संख्या – 110 पदे
- Electrical Erection: 20 posts
- Mechanical Erection: 50 posts
- C&I Erection: 10 posts
- Civil Construction: 30 posts
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NTPC Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024
मिळणारे वेतन –
उपव्यवस्थापक – Rs.70,000 ते Rs. 2,00,000 दरमहा
असा करा अर्ज – (NTPC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छू उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
6. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल)
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com