करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2024) लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी, अभियंता पदाच्या 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 06 पदे (RCFL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अधिकारी | MBBS with completion of Internship and registration with Medical Council of India / Maharashtra Medical Council/ other State Medical Council |
अभियंता | Regular full time B.E /B.Tech./ B.Sc Engg. (Environmental Engg.) from university recognized by UGC/ Government institution / AICTE approved |
वय मर्यादा – (RCFL Recruitment 2024)
1. अधिकारी – UR साठी – 34 वर्षे/ओबीसी प्रवर्गासाठी – ३७ वर्षे.
2. अभियंता – 30 वर्ष
अर्ज फी – ₹1000/-
मिळणारे वेतन – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com