करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 169 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी पास तरुण तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या – 169 पदे (CRPF Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
मिळणारे वेतन – Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा
असा करा अर्ज – (CRPF Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com